दिल्लीच्या कंझावाला दुर्घटनेतील तरुणीच्या मृत्यूप्रकरणात आणखी नवीन माहिती समोर आली आहे. पीडित तरुणी आणि तिची मैत्रीण रात्री एका ओयो रुम हॉटेलात थांबल्या होत्या. तिथे काय झालं? ते जाणून घ्या या व्हिडिओतून